Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Chhaava : ‘छावा’तीलअंताजी साकारणाऱ्या अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ

 Chhaava : ‘छावा’तीलअंताजी साकारणाऱ्या अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ
मिक्स मसाला

Chhaava : ‘छावा’तीलअंताजी साकारणाऱ्या अभिनेत्याने शेअर केला खास व्हिडीओ

by रसिका शिंदे-पॉल 05/03/2025

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा'(Chhaava) सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने अवघ्या १५ दिवसांमध्ये ५०० कोटींचा टप्पा पार करत २०२५ या वर्षातील पहिला चित्रपट ठरला आहे ज्याने बाहुबली, ॲनिमल चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिकेत दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याने साकारली आहे. या चित्रपटात अंताजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष पाथोडे याने सेटवरील एक खास फोटो शेअर केला आहे.

‘छावा’ चित्रपटात अंताजी यांची भूमिका साकारणाऱ्या आशिष पाथोडेने छावाच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात विकी कौशलदेखील दिसत आहे. आशिष याने व्हिडिओ शेअर करत लिहिते, “छावा चित्रपटाच्या शूटिंगचा माझा शेवटचा दिवस होता. सेटवर सर्व जण माझ्या अंताजी या पात्रावर प्रेमाचा वर्षाव करत होते.” पुढे त्याने लक्ष्मण उतेकर यांना टॅग करत खूप प्रेम असे म्हणत धन्यवाद दिले आहेत. (Bollywood movie update)

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित Chhaava या चित्रपटाचे कथानक शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या गाजलेल्या कांदबरीवर आहे. चित्रपटात विकी कौशलसह अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. रश्मिकाने महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.

============

हे देखील वाचा :Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’मधील त्या सीनसाठी रणबीर कसा तयार झाला?

============

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: bollywood update Chhaava Chhatrapati sambhaji maharaj Laxman Utekar rashmika mandana Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.