Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गणपती रुईया नाक्याचा

 गणपती रुईया नाक्याचा
टीव्ही वाले मिक्स मसाला

गणपती रुईया नाक्याचा

by गणेश आचवाल 26/08/2020

सध्या कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेचे प्रोमो भलतेच गाजत आहेत. यात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक. ती रुईया कॉलेजची बी एम एम पदवीधर आहे. तिने याआधी ‘मेरे रंग में रंगनेवाली’, यह रिश्ता या कहलाता हैं’ या हिंदी मालिकांत भूमिका केल्या आहेत. तसेच ‘सावधान इंडिया’, ‘यह इष्क नहीं आसान’ या मालिकेतही काम केले आहे.

आपल्या गणपती उत्सवाबद्दलच्या आठवणी सांगताना अक्षया म्हणते,” माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती बाप्पा येतो. आम्ही सर्व मित्र मैत्रिणी एकत्रजमतो. दरवर्षी घरी येणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या परिवारात कायम वाढ होत असते आणि हा बाप्पाचा उत्सव हे एक गेट टुगेदर होऊन जाते. रुईया कॉलेजची असल्याने अर्थातच रुईयाचा गणपती अर्थात ‘विद्यार्थ्यांचा राजा’ हा मला खूप जवळचा वाटतो. रुईया कॉलेजच्या या ‘विद्यार्थ्यांचा राजा’ असलेल्या बाप्पाचे आगमन मी कधीच विसरणार नाही . आम्ही सगळे रुईया कॉलेजातील

विद्यार्थी विद्यार्थिनी आगमनाच्या ढोल ताशाच्या गजरात बेभान होऊन नाचतो. आमच्या रुईयाच्या गणपतीसाठी दरवर्षी एक संकल्पना असते आणि त्या सजावटीसाठी सुद्धा आम्ही मदत करत असतो. हा आपल्या घरचाच बाप्पा आहे, अशी आमची भावना असते. मी या बाप्पाला देखील एक दिवस प्रसाद देते. तिथे आरतीसाठी देखील आवर्जून उपस्थित असते. तसेच आम्ही मित्र मैत्रिणी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर सुद्धा या उत्सवाच्या निमित्ताने रुईया नाक्यावर एकत्र भेटतो. मग एक दिवस ठरवून सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी सुद्धा गणपती दर्शनाला जातो. आमच्या कॉलनीत देखील सार्वजनिक गणेशोत्सव असतो. त्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत माझा सहभाग असतो. आता मात्र यावर्षी  ‘सुंदरा मनामध्ये भरली’ च्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने यावर्षी घरच्या गणपतीला आणि रुईयाच्या आमच्या ‘विद्यार्थ्यांचा  राजा’ असलेल्या गणपतीच्या दर्शनाला जाता येत नाही, याची खंत जाणवत आहे, हे नक्की.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Featured model Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.