Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा अमिताभ बच्चन यांनी लहानग्या Kareena Kapoor हिचे पाय धुतले!

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

 ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकला मिळतेय प्रेक्षकांची पसंती
Thod Tujh Thod Majh Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकला मिळतेय प्रेक्षकांची पसंती

by रसिका शिंदे-पॉल 06/08/2024

रंगवणारे कलाकार यासोबतच कलाकारांचे हटके लूक हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेतल्या गायत्री प्रभूच्या लूकलाही प्रेक्षकांची पसंती मिळतेय. गायत्री प्रभू, अतिशय हुशार आणि स्वावलंबी आहे. फिनिशिंग कॉलेजची टॉपर आणि सध्या एका मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये मॅनेजरचं काम सांभाळतेय. वर्किंग वुमन असल्यामुळे मानसीचा लूक डिझाईन करताना फॉर्मल लूकवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अभिनेत्री, नृत्यांगना आणि वेशभुषाकार अशी बहुरंगी ओळख असलेल्या शाल्मली टोळ्येने गायत्रीचा लूक डिझाईन केला आहे. कॉटनच्या साड्या, ट्रेंडिंग ब्लाऊज आणि ऑक्सिडाईज ज्वेलरी असा परफेक्ट फॉर्मल लूक करण्याचं शाल्मलीने ठरवलं. गायत्रीच्या सौंदर्याने हा लूक आणखीनच खुलून आलाय.(Thod Tujh Thod Majh Serial)

Thod Tujh Thod Majh Serial
Thod Tujh Thod Majh Serial

गायत्री प्रभूची भूमिका साकारणारी अभिनेत्री मानसी कुलकर्णी तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात पदार्पण करतेय. गायत्रीच्या भूमिकेला आणि तिच्या लूकला मिळणाऱ्या भरभरुन प्रतिसादाविषयी सांगताना मानसी म्हणाली, ‘मला साडी नेसायला खूप आवडतं. गायत्रीच्या लूकसाठी डिझाईन केलेल्या साड्या फारच सुरेख आहेत. प्रेक्षकांकडून या लूकचं खूप कौतुक होतंय. मला स्वत:ला हा लूक खूप आवडलाय. गायत्रीचा लूक परिधान केल्यावर एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो.’

Thod Tujh Thod Majh Serial
Thod Tujh Thod Majh Serial

या मालिकेतलं गायत्री प्रभू हे महत्त्वाचं पात्र आहे. गायत्रीचा माणसांपेक्षा पैशांवर जास्त विश्वास आहे. प्रभू कुटुंबाची भली मोठी वास्तू आणि प्रतिष्ठा पाहूनच तिने या घरची सून होण्याचा निर्णय घेतला. गायत्री हुशार आणि स्वावलंबी आहे. ती फिनिशिंग स्कूलची टॉपर आहे. तिचा रेकॉर्ड आजवर कुणीच मोडलेला नाही. गायत्रीला समोरच्या व्यक्तीला हरताना पाहायला आवडतं. ती कधीच कोणाला स्वत:समोर जिंकू देत नाही, त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते.(Thod Tujh Thod Majh Serial)

=============================

हे देखील वाचा: दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या नव्या ‘उदे गं अंबे…’ मालिकेतून उलगडणार कथा साडेतीन शक्तिपीठांची !

==============================

गोठ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं‘ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत तो तेजस प्रभू उर्फ तेजा ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. ‘थोडं तुझं आणि थोडं माझं‘ ही मालिका रात्री ९ वाजता स्टार प्रवाह या वाहीनीवर तुम्हाला पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor Sameer Paranjape actress Actress Mansi Kulkarni Celebrity Entertainment Star Pravah thod tujh thod majh serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.