Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल स्टोरी झळकणार मोठ्या पडद्यावर!

 Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल स्टोरी झळकणार मोठ्या पडद्यावर!
मिक्स मसाला

Aaksh Narayankar-Anjali Shinde : मरणाच्या दारातून आलेल्या महाराष्ट्रातल्या रिलकपलची रिअल स्टोरी झळकणार मोठ्या पडद्यावर!

by रसिका शिंदे-पॉल 08/11/2025

अलीलकडे केवळ शहरातच नाही तर खेड्यापाड्यातही सोशल मिडियाचा वापर फार वाढला आहे… इतकंच नाही तर मुंबईपेक्षा खेड्यात रिल स्टार्सची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे… अशातच गेल्या काही काळात लोकप्रिय झालेल्या एका रिल स्टारची ह्रदयाला स्पर्श करणारी लव्हस्टोरी चक्क चित्रपटाच्या रुपात लवकरच आपल्या समोर येणार आहे… या रिलस्चार कपलचं नाव आहे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे… (Reel Star Couple from Maharashtra)

तर, सोलापूरचा आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांची प्रेमकहाणी आजच्या यंग जनरेशनला प्रेरणा देणारी आहे…  घटस्फोट, ब्रेकअपच्या काळात त्यांची ही लव्हस्टोरी खऱ्या प्रेमाची परिभा, लोकांपर्यंत पोहोचवणारी आहे असं सांगितलं जात आहे… विशेष म्हणजे साऊथमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीवर चित्रपट येणार असून साऊथचे लोकप्रिय दिग्दर्शक कुमार यांनी हा चित्रपट करणार अशी घोषणा केली आहे.. ‘लव्ह यू मुड्डू’ असं या चित्रपटाचं नाव असून या दोघांनी खऱ्या आयुष्यात प्रत्येक संकटाचा सामना कसा केला हे यातून उलगडणार आहे… आपल्या पार्टनरला मृत्यूच्या दारातून खेचून आणण्याची ताकद दाखवणाऱ्या आकाश नारायणकरची कथा पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत… (South Love stories)

दरम्यान, अंजली आणि आकाश हे इतर सोशल मिडियावरच्या कपल्ससारखं एक जोडपं.. त्यांच्या व्हिडिओंना प्रसिद्धी मिळाली आणि रिल स्टार म्हणून त्यांची ओळख जगासमोर झाली… सगळं काही सुरळीत सुरु असताना अंजलीला ब्रेनट्युमर असस्याचं निदान झालं… आकाशच्या पायाखालची जमीन सरकली… पण खच्चून न जाता तो तिच्यासोबत खंबरपणे उभा राहिला… ट्युमरमुळे अंजलीची सर्जरी झाली,तिचे केस कापावे लागले, चेहऱ्यावरचं तेज आणि हास्य गेलं…पण अंजलीच्या कठीण काळात आकाश तिच्यामागे खंबीरपणे उभा राहिला. ती बरी व्हावी यासाठी शक्य ते सगळं केलं. देवाला साकडं घातलं, औषध-उपचार..कशातही तो मागे हटला नाही. त्याच्या या प्रयत्नांमुळेच अंजली इतक्या मोठ्या आजारातून बाहेर आली. लवकरच त्याची ही कहाणी चित्रपटरुपात येणार असून लोकं ही प्रेमकथा पाहायला आतुर झाले आहेत….(Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi



  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaksh narayankar anjali shinde entertainemnt news Maharashtra reel couple reel star solapur south movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.