Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana : “काही गोष्टी शब्दांत मांडण्यापलिकडे असतात”;आलिया झाली भावूक!

Aamir Khan च्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्पर

‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम Akshaya Naik चा दमदार कमबॅक; ‘या’

“वारी म्हणजे चालण्याची नाही…आत्म्याला भिडणारी एक यात्रा”; अभिनेता Amit Bhanushali

आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार ‘Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar’चा महाअंतिम

Life In A Metro : अनुराग बासू यांना ‘या’ कलाकाराने

Kishore Kumar यांनी गायलेले गाणे काढून तिथे शब्बीर कुमारचे गाणे

Mahesh Manjrekar : “महेशला कॅन्सरचं निदान झाल्यावर डॉक्टरांनी मला..”

Ramayana : रणबीर कपूरच्या भव्य पौराणिक चित्रपटाची पहिली झलक!

Ramayana : प्रभू श्रीराम यांच्या जीवनचरित्रावर गाजलेल्या ‘या’ कलाकृती माहित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

चंद्रमुखी सिनेमात ‘बाजी उलटवणारं प्यादं’ आलं जगासमोर ‘हा’ अभिनेता साकारणार प्याद्याची महत्वाची भूमिका

 चंद्रमुखी सिनेमात ‘बाजी उलटवणारं प्यादं’ आलं जगासमोर ‘हा’ अभिनेता साकारणार प्याद्याची महत्वाची भूमिका
आईच्या गावात

चंद्रमुखी सिनेमात ‘बाजी उलटवणारं प्यादं’ आलं जगासमोर ‘हा’ अभिनेता साकारणार प्याद्याची महत्वाची भूमिका

by Team KalakrutiMedia 08/04/2022

मागील बऱ्याच दिवसांपासून मराठी मनोरंजनविश्वात एका आणि फक्त एकाच सिनेमाची तुफान चर्चा रंगली आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘चंद्रमुखी’. जेव्हा सिनेमाचे पाहिले पोस्टर समोर आले तेव्हापासून हा सिनेमा सतत चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टिझर आणि चंद्रमुखीचा चेहरा समोर आला. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अमृता खानविलकर या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असून अभिनेता आदिनाथ कोठारे दौलत देशमानेच्या भूमिकेत दिसणार आहे.

नावावरुन आणि सिनेमाच्या पोस्टरवरून हे तर स्पष्ट झाले आहे की, सिनेमा हा एका अर्थात चंद्रमुखी या नृत्यांगनेच्या आयुष्यावर आधारित आहे. अमृता आणि आदिनाथ नंतर आता हळूहळू सिनेमातील इतर पात्र देखील प्रेक्षकांच्या समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

Chandramukhi (Official Teaser) | Samir Choughule (Battasha)| Ajay Atul  Musical | Akshay Bardapurkar - YouTube

====

हे देखील वाचा: देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाडचा पुढचा प्रवास होणार फक्त ‘हिच्यासोबत’

====

आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्याने लिहिले होते की, “इष्कात असो किंवा राजकारणात एक प्यादं असतंच” आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “कोण असेल ते प्यादं?”

त्याची ही पोस्ट पाहून अनेकांना प्रश्न पडला होता की नक्की कोण असेल हे ‘प्यादं’? मात्र आता या नावावरून पडदा हटवण्यात आला आहे. ‘चंद्रमुखी’ सिनेमात ‘प्यादं’ ही भूमिका कोण साकारणार आहे याचा खुलासा खुद्द आदिनाथनेच केला असून, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव जाहीर केले आहे.

‘प्याद्यानं एकदा का ठरवलं तर बाजी कश्शी उलटंल कुनाला बी कळनार नाई.. या प्याद्याचं नाव हाय बत्ताशा!” अशी पोस्ट शेअर करत आदिनाथने एक व्हिडिओ शेअर केला असून, या सिनेमात ‘प्यादं – बत्ताशा’ ही भूमिका साकारणार आहे, मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा विनोदी कलाकार समीर चौगुले.

View this post on Instagram

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare)

====

हे देखील वाचा: राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट आलीये तुफान चर्चेत 

====

आदिनाथने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आदिनाथ कोठारे आणि समीर चौगुले एका गाडीत बसून बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये समीर त्याची ओळख आदिनाथला करून देताना दिसत असून या व्हिडिओनंतर हे तर स्पष्टच झाले की, या चित्रपटात समीर अतिशय महत्वाची भूमिका साकारणार आहे.

‘चंद्रमुखी’ हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून, सिनेमाची पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. येत्या २९ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Chandramukhi Entertainment Marathi Movie Samir Choughale
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.