Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

 Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”
मिक्स मसाला

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

by रसिका शिंदे-पॉल 20/06/2025

२०००ची हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटांसह वेब सीरीजमध्येही विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. लवकरच ती शैतान या हॉरर-थ्रिलर युनिवर्समधील माँ चित्रपटातून हटके पात्र साकारणार आहे… सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये काजोल व्यस्त असून तिने यादरम्यान एका मुलाखतीमध्ये तिला भूताटकीचा अनुभव आल्याचा एक किस्सा तिने शेअर केला आहे.

हॉरर चित्रपट शुट करताना बऱ्याच कलाकारांनी त्यांना आलेल्या पॅरानॉर्मल अॅक्टीव्हिटींबद्दल किस्से सांगितले आहेत.असाच एक किस्सा आता काजोलने देखील सांगितला आहे. एका ठिकाणी शुटींग करत असताना तिला त्या जागी फार नकारात्मकता आणि अस्वस्थ वाटत असल्याचा अनुभव तिने सांगितला आहे.

काजोल म्हणाली की,‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं. नकारात्मक उर्जा किंवा भुतीया वाईब्स असं म्हणतो ना तसं काहीतरी जाणवत होतं. कधी-कधी असं होतं की आपण अशा ठिकाणी जातो, तिथे आपल्याला अस्वस्थ वाटतं. अशा बऱ्याच ठिकाणी शुटिंग केलं आहे. जिथे व्यवस्थित झोपही येत नाही आणि तेथून लवकर निघून जावं वाटतं. याचं उत्तम उदाहरणं आपल्याकडे आहे, हैदराबादमधील रामोजी राव स्टुडिओ… जे जगातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक मानलं जातं. पण मला वाटतं की देवाने माझं रक्षण केलंय की मी आजपर्यंत काहीही पाहिलेल नाही”, असे म्हणत रामोजीमध्ये पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी अनुभवल्याचं ती म्हणाली.

================================

हे देखील वाचा: Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद

=================================

दरम्यान, काजोल आगामी ‘माँ’ चित्रपटात एका आईची भूमिका साकारत आहे, जी तिच्या मुलीचे रक्षण करण्यासाठी कोणाशीही लढण्यास तयार असते. या चित्रपटात काजोल, इंद्रनील सेनगुप्ता, रोनित रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, लवकरच शैतान २ चित्रपटही येणार असून यात काजोलचा कॅमिओ असणार असं सांगितलं जात आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Entertainment horror thriller movie hyderabad Kajol Maa movie ramoji film city Shaitaan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.