Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kiran Mane ‘भिकारचोटांनी इंडस्ट्री भरली’ किरण माने यांची ‘या’ अभिनेत्यावर सडकून टीका

 Kiran Mane ‘भिकारचोटांनी इंडस्ट्री भरली’ किरण माने यांची ‘या’ अभिनेत्यावर सडकून टीका
टीव्ही वाले

Kiran Mane ‘भिकारचोटांनी इंडस्ट्री भरली’ किरण माने यांची ‘या’ अभिनेत्यावर सडकून टीका

by Jyotsna Kulkarni 30/01/2025

किरण माने (Kiran Mane) मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी टेलिव्हिजन मालिकांमध्ये भरपूर उत्तम काम करत आपली छाप प्रेक्षकांवर सोडली आहे. किरण माने हे त्यांच्या कामापेक्षा जास्त वादांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे कमालीचे चर्चेत असतात. विविध विषयांवरील किरण माने यांच्या पोस्ट नेहमीच गाजततात आणि प्रकाशझोतात येतात. किरण माने हे त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्वच गोष्टींबद्दल पोस्ट करत त्याचे मत मांडत असतात. (Kiran Mane)

अशातच आता पुन्हा एकदा किरण माने हे त्यांच्या एका पोस्टमुळे खूपच गाजताना दिसत आहे. किरण माने यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच राहुल यांच्यावर सडकून टीका करत त्यांचा समाचार घेतला आहे. (Kiran Mane and Rahul Solapurkar)

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले. “असल्या आभाळहेपल्या भिकारचोटांनी आपली मराठी इंडस्ट्री खच्चून भरलेली आहे ! असल्या टुकारांना शाहु महाराजांच्या भुमिका दिल्या गेल्या, तरी यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे. विनोद म्हणजे शिवरायांची बदनामी करण्याच्या नादात स्वत:ला शिवशाहीर म्हणवून घेणार्‍या एका इतिहासद्रोह्यालाही याने खोटे ठरवले. अरे, ‘लाच’ दिली होती का नव्हती हे दूरच… पण लाच दिल्याचे कधी पुरावे असतात का??? कडेकोट बंदोबस्तात तुरूंगात असताना महाराज पैसे चारतात आणि त्यांना ‘लाच दिली’ असे अधिकृत शिक्क्याचे परवाने मिळतात, असा अनागोंदी कारभार चालायला ते इव्हिएम घोटाळ्यानं सत्तेत आलेलं सरकार होतं की काय???

याच विचारधारेचा एक कावेबाज पुणेरी भुरटा आजकाल तुकाराम महाराजांवर सिनेमा करतोय असे ऐकले. फुलेशाहूंपासून आंबेडकरांवरच्या सिनेमात ही असल्या विचारांची बेनी काम करणार आणि यांना ‘प्रेक्षक का नाही’ असा प्रश्न पडणार !!! अरे का येतील लोक??? तुम्ही सर्वसामान्य प्रेक्षकांपासून पूर्णपणे तुटलेले आहात हेच तुम्हाला कळत नाही. ‘आमचे सिनेमे प्रेक्षक बघत नाहीत.’, ‘मराठीला सुपरस्टार नाही.’ अशा बोंबा मारून काही होणार नाही. मेंदूत कोरून ठेवा, साऊथ इंडस्ट्रीतल्या कलाकारांसारखं समाजभान तुमच्यात येईल तेव्हाच प्रेक्षक थेटरात येतील.”

दरम्यान राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत एक दावा करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, तेव्हा मिठाईचे पेटारे वगेरे काही नव्हते. महाराज लाच देऊन आले… आणि त्यासाठी किती हुंडा वठवला, त्याचेही पुरावे आहेत. महाराजांनी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली.

======

हे देखील वाचा : Ramesh Deo मराठी मनोरंजनविश्वातील राजबिंडा ‘खलनायक’ रमेश देव

======

मोहसीन की मोईन खान नाव आहे त्याचं आणि त्याच्याकडून अधिकृत शिक्के घेऊन महाराज बाहेर पडले. स्वामी परमानंद शेवटचे पाच हत्ती घेऊन गेले, त्याच्या परवान्याची खूणही अजून आहे. राहुल सोलापूरकर यांनी असा देखील दावा केला की, गोष्टीरुपात सांगताना लोकांना रंजक करुन सांगावं लागतं, मग ती रंजकता आली की इतिहासाला कुठेतरी छेद मिळतो किंवा इतिहास बाजूला ठेवला जातो.”

राहुल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर आता मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. राहुल यांचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सर्वांचे मत आहे. किरण माने यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्यावर टीका करत त्याने म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie किरण माने किरण माने आणि राहुल सोलापूरकर
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.