Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prarthana  Behare आणि Shreyas Talpade पुन्हा झळकणार एकत्र; नव्या प्रोजेक्टची केली घोषणा

Mahesh Manjrekar पहिल्यांदाच दिसणार साधूच्या भूमिकेत; ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लूक

कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!

लग्नाला यायचं हं! ‘या’ दिवशी होणार प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज यांचा लग्न

Sandhya : ‘पिंजरा’ फेम ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम काळाच्या पडद्याआड

Vijay Deverakonda आणि Rashmika Mandanna यांनी गुपचूप उरकला साखरपूडा; पण

Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Neena Kulkarni यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

Jitendra Kumar सचिवजींचा Bhagwat चित्रपटात दिसणार रुद्रावतार!

मीनाक्षी शेषाद्रीचा पहिला सिनेमा Painter Babu आठवतो का?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

म्याड माणसं येतायत..

 म्याड माणसं येतायत..
कलाकृती विशेष

म्याड माणसं येतायत..

by Kalakruti Bureau 20/10/2020

सध्याच्या काळात पॉडकास्ट बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध होत चाललाय. या नवीन कन्टेन्ट प्रकारामुळे वेगवेगळे ॲप्स तर बाजारात आलेच आहेत, पण त्याच सोबत मनोरंजन आणि माहितीचा एक नवा मार्ग खुला झाला आहे.

पॉडकास्ट या प्रकारात आपण अनेक मुलाखती ऐकल्या असतील, गोष्टी ऐकल्या असतील. पण काहीच दिवसात आपल्याला एक नवीन प्रकारचे पॉडकास्ट ऐकायला मिळणार आहे.

या सिरीजचं नाव आहे म्याड सिझन्स. या पॉडकास्ट मधील पात्रांमध्ये सहा ऋतुंसारखी सहा माणसं आहेत. प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे. खरं तर लहानपणी एकत्र वाढलेली आणि कालांतराने विखुरलेली ही ‘पात्र’. ही सगळी मंडळी पुन्हा एकत्र आल्यावर काय धुमाकूळ घालतात, हा एकंदरीत पॉडकास्टचा विषय. त्यांची ही धमाल तुम्हाला नक्कीच तुमच्या आठवणींच्या विश्वात घेऊन जाईल. तर मग मिस करू नका हं!

१५ ते २० मिनिटांचा एक एपिसोड अशा २५ एपिसोड्सची ही पॉडकास्ट सिरीज आहे. दर शुक्रवारी एक एपिसोड स्ट्रीम होईल… तोही आपल्या लाडक्या स्पॉटीफाय आणि अँकर या प्लॅटफॉर्मवर. जी मंडळी या प्लॅटफॉर्मवर नाहीत, त्यांच्यासाठी युट्युब वर देखील एपिसोड रिलीज करण्यात येतील. या सिरिजचे मीडिया पार्टनर ‘कलाकृती मीडिया’ आहेत.

या पॉडकास्टच्या प्रवासातील कलाकार म्हणजे जॉय, धनश्री, विक्रांत, रुपाली, हर्षदा आणि सिद्धेश.

तर मग दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर म्याड सिझन्समधील मॅड माणसं घेऊन येत आहेत पहिला एपिसोड.. २५ ऑक्टोबर रोजी ऐकायला विसरू नका!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Podcast sitcom Web series
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.