Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

“मुंबईत राहायचं म्हणजे मराठी आलंच पाहिजे!”; Rohit Sharmaने साधला हास्यजत्रेच्या

सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Bossने लढवली शक्कल; घराचा कारभार सांभाळण्यासाठी

OTT गाजवल्यानंतर ‘सुंदरा’ आता हिंदी मालिकेमध्ये झळकणार; Akshaya Naik च्या

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Mahesh Manjrekar “जेव्हा मी ५०० लोकांना खूश करतो तेव्हा…”; MICTA वर मांजरेकराचं स्पष्टीकरण!

 Mahesh Manjrekar “जेव्हा मी ५०० लोकांना खूश करतो तेव्हा…”; MICTA वर मांजरेकराचं स्पष्टीकरण!
मिक्स मसाला

Mahesh Manjrekar “जेव्हा मी ५०० लोकांना खूश करतो तेव्हा…”; MICTA वर मांजरेकराचं स्पष्टीकरण!

by रसिका शिंदे-पॉल 07/05/2025

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक पुरस्कार सोहळे संपन्न होतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचा झेंडा फडकावा आणि तेथील चित्रपटप्रेमींना मराठी चित्रपट, कलाकार यांची ओळख कळावी यासाठी दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मराठी चित्रपटसृष्टीतला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सुरु केला होता. परदेशात साजरा होण्याच्या या पुरस्काराचं पुर्वीचं नाव मिफ्टा (MIFTA – Marathi International Film and Theatre Awards) असं होतं आणि कालांतराने त्याचं नाव मिक्ता (MICTA – Marathi International Cinema and Theatre Awards) असं करण्यात आलं होतं. मात्र, गेले अनेक वर्ष त्यांनी हा पुरस्कार सोहळा बंद केल्यामुळे त्यांनी असं का केलं याचं उत्तर मांजरेकरांनी दिलं आहे. (Marathi movies news)

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले की, “जेव्हा मी मिक्ता करायचो तेव्हा आम्हाला घेऊन जात नाही, असं कोणीतरी म्हणायचं. म्हणजे, मी काय पिकनिक नाही काढलीये. धर्मादाय नाही काढलाय. तो पुरस्कार सोहळा आहे. त्यात कोणाला नॉमिनेशन द्यायचं हे मी ठरवत नाही. नॉमिनेटेड आहेत त्यांना मी घेऊन जातो. आता काही कलाकारांनी वर्षभर कोणताही पिक्चर केला नाही. तुमचा काय मान आहे का की, लॉलीपॉप घे आणि मी तुम्हाला नेतो.” (Marathi international awrads)

पुढे ते (Mahesh Manjrekar) असं देखील म्हणाले की,”जेव्हा मी ५०० लोकांना खूश करत असतो ना तेव्हा मी ५००० लोकांना नाखूश करत असतो. ज्यांना वाटतं हे आम्हाला नेत नाहीत, तर असं काही नाहीये. त्या ५०० लोकांना मला एवढंच सांगायचंय की, माझी तुमच्याशी काही दुश्मनी नाही किंवा ५०० लोकांशी माझं काही चांगलं नाही. जे नॉमिनेटेड आहेत आणि ते काहीतरी करतात म्हणून मी त्यांना घेऊन जातो. तुम्ही नॉमिनेटेड झालात की तुम्हाला नेईल. म्हणून शेवटी मी मिक्ता बंद केलं. खूप पैसे वाया घालवले.” (Bollywood update)

===============================

हे देखील वाचा:   Mahesh Bhatt : परवीन आत्महत्या करण्याच्या मार्गावर होती आणि….

===============================

महेश मांजरेकर यांनी सिनेसृष्टीच्या त्यांच्या कारकि‍र्दीत अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्याच पण हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांनी स्वत:चा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तसेच, अभिनयासोबतच अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीचं नाव जनमाणसांच्या मनात कोरलं आहे. ‘वास्तव’, ‘अंतिम’, ‘नटस्रमाट’, ‘हथ्यार’, ‘काकस्पर्श’, ‘वा लाईफ हो तो ऐसी’, ‘कुरुक्षेत्र’ अशा अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. (Mahesh Manjrekar movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment mahesh manjrekar Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.