Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

 Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!
मिक्स मसाला

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

by रसिका शिंदे-पॉल 19/05/2025

मारधाड असणारे चित्रपट आधी प्रेक्षकांना फारसे आवडत नव्हते. पण साऊथ चित्रपटांनी फाईटिंग सीन्स इतके लोकप्रिय केले की प्रेक्षकांना केवळ साऊथच नव्हे तर हिंदी चित्रपटांमधीलही फाईटींग सीन्स आवडू लागले. आता लवकरच याच पठडीतील साऊथ चित्रपट ‘ठग लाईफ’ (Thug Life) प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मणी रत्नम (Mani Ratnam) दिग्दर्शित या चित्रपटात कमल हासन (Kamal Hasan) प्रमुख भूमिकेत आहेत तर त्यांच्यासोबत मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) एका विशेष भूमिकेत दिसणार आहेत. (Bollywood-tollywood movies)

नुकताच ‘ठग लाइफ’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये दिसतं की, कमल हासन कुटुंबाचे प्रमुख असतात. ते एका लहान मुलाला दत्तक घेतात. पुढे हा मुलगा मोठा झाल्यानंतप कमल हासन त्याला घराण्याचा पुढचा उत्तराधिकारी करतात. परंतु स्वार्थ आणि लोभापायी हा मुलगा कमल हासन यांच्याच कुटुंबाला उद्धवस्त करण्याचा कट रचतो. कुटुंबावरच घाला बसल्यामुळे कमल हासन यांचं रौद्ररुप चित्रपटात पाहायला मिळतं. शिवाय या चित्रपटात महेश मांजरेकर खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. (Bollywood tadaka)

==============================

हे देखील वाचा: Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला..

==============================

‘ठग लाइफ’ चित्रपटात कमल हासन प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत सिलंबरासन टीआर (STR), त्रिशा, ऐश्वर्या लक्ष्मी, जोजू जॉर्ज, अभिरामी, अशोक सेल्वन, महेश मांजरेकर, अली फजल झळकणार आहे. मणी रत्नम यांनी या दिग्दर्शन केलेल्या चित्रपटाला ए.आर.रहमान यांनी संगीत दिलं आहे. मुळ तमिळ भाषेतील हा चित्रपट हिंदीतही रिलीज होणार असून प्रेक्षकांना ५ जून २०२५ पासून चित्रपट पाहता येणार आहे.(Entertainment news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood movie Entertainment News Indian Cinema kamal hasan mahesh manjrekar Mani Ratnam mix masala tamil movie thug life Tollywood
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.