Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

Bigg Boss Marathi 6: घरातून हकालपट्टीनंतर Divya Shinde ची पहिली प्रतिक्रिया;

R D Burman यांच्याकडील म. रफी यांचे शेवटचे गाणे!

Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं

Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर

संगीतकार ओ पी नय्यर आणि Mohammad Rafi यांच्यातील मतभेद कसे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी, घरातून तिचीच केली हकालपट्टी

 Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी, घरातून तिचीच केली हकालपट्टी
टीव्ही वाले मिक्स मसाला

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची धमकी, घरातून तिचीच केली हकालपट्टी

by रसिका शिंदे-पॉल 07/02/2026

मराठी बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसांपासूनच सर्वच स्पर्धकांनी तुफान राडा घातला आहे. कधी टास्टमुळे, कधी घरातील कामांमुळे सदस्य एकमेकांशी रोज भिडताना दिसतात. मात्र, आता घरातील एका सदस्याने चक्क हद्द पार करत घरातील इतर स्पर्धकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे बिग गॉसने थेट त्या सदस्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आणि ती सदस्य आहे दिव्या शिंदे… नेमकं काय झालं होतं जाणून घेऊयात… (Divya shinde)

दरदिवसाप्रमाणे बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास्क दिला होता. ज्यात त्या घरात राहण्यासाठी जे सदस्य लायक वाटत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर फुल्ल्या मारायच्या होत्या. त्यानुसार, स्पर्धकांनी नावं घेतली. तन्वीने दिव्याचं नाव घेतलं. आणि दिव्या घरात राहण्यास अपात्र असल्याचं सांगितलं. यानंतर दिव्या संतापली. यावेळी दिव्याने घरातील काही स्पर्धकांना अप्रत्यक्षपणे जीवे मारण्याची थेट धमकी दिली. यामुळे घरातील वातावरण तापलं. (Big Boss Marathi Season 6)

दिव्या बिग बॉसच्या घरात थेट म्हणाली की, “माझ्या कानावर आलं की, मी बाहेरच्या गोष्टी घरात बोलते. पण मी काही वेगळं बोललेली नाही. बिग बॉसच्या घराबाहेर माझ्या हातात कायम तलवार असते. ती तलवार आता माझ्या घरी आहे. परंतु, त्याचा अर्थ असा नाही की ती तलवार मी घराबाहेर गेल्यानंतर चालवणार नाही. या घरात जे कुणी माझ्या बाबतीत बोलत आहेत, त्यांच्यावर ती तलवार चालवणार“, असं म्हणत दिव्यानं घरातील काही सदस्यांना थेट धमकी वजा इशारा यावेळी दिला.

================================

हे देखील वाचा : Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतची एन्ट्री…

================================

दरम्यान, दिव्याने हा इशारा दिल्यानंतर रुचिता, तन्वीसह इतर सदस्यांनी तु आम्हाला धमकी देतेयस का असं विचारलं. यावर दिव्याने हो धमकीच आहे असं परखडपणे म्हटलं. यानंतर, घरात एकच गदारोळ झाला. बिग बॉसने या प्रकरणात मध्यस्थी केली. तसेच दिव्या चांगल्याच शब्दांत झापलं. नंतर दिव्या राकेशला (Raquesh Bapat) कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. यावेळी दिव्याने बिग बॉसकडे दिलगिरी व्यक्त केली. परंतु, घरातील सदस्यांची तिनं माफी मागण्यास नकार दिला. याच कारणास्तव दिव्या शिंदेची बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आली. आता यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख काय बोलणार याकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष लागलं आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss boss marathi season 6 Big Boss Marathi Divya Shinde Riteish Deshmukh ruchita jamdar tanvi kolte
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.