यश चोप्रा यांनी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना केले दिग्दर्शित !
![लॉकडॉउन काळातही सेलिब्रिटींची योगसाधना](https://kalakrutimedia.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Image-2020-04-05-at-1.01.42-PM-850x560.jpeg)
लॉकडॉउन काळातही सेलिब्रिटींची योगसाधना
सोशल मिडीयावर सगळीकडे लोक आपले योग करतानाचे फोटो अपलोड करत असतातच . योग प्रसार आणि प्रचारासाठी बरेचजण प्रयत्न करत असतात. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्ततर विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमही आयोजित करण्यात येतात. सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींमध्ये योगचे महत्त्व दिसते. काही सेलिब्रिटीज् व्यायामाचे महत्त्व नेहमी आपल्या चाहत्यांना समजावत असतात. लॉकडॉउन च्यादिवसातही सेलिब्रिटींनी योगसाधनेचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.
बघा मग तुमचे लाडके कलाकार कसे स्वतःची काळजी घेत आहेत.
प्रिया बापट आणि उमेश कामत घरीच फिटनेस सांभाळत आहेत.
प्राजक्ता माळी स्वतःतर दररोज सुर्या नमस्कार, प्राणायाम करतेच आहे.पण ती चाहत्यांना देखील नियमित योग करा असं सांगते आहे.
गौरी नलावडे ने देखील तिच्या इन्स्टग्राम अकाउंट वर ती घरी कश्या पद्धतीने सेल्फ केअर करते आहे.त्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
काय मग तुम्ही सुद्धा करणार ना योग…
या लॉकडॉउनच्या काळात तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायाला विसरू नका.