Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’

 गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’
बी.आर की दुनिया

गीतविरहित रहस्यमय इत्तेफाक, तर एका खुनाची रहस्यमय कथा ‘धुंद’

by Team KalakrutiMedia 27/09/2022

इत्तेफाक(१९६९)

निर्देशक – बी.आर चोप्रा

संगीतकार- सलिल चौधरी

गीतकार – कलाकार – राजेश खन्ना, सुनीव कुमार बिन्दु जहागीरदार मदन पूरी, इफ्लेखार ,जगदीश राज 

लो बजेट गीतविरहित रहस्यमय नाट्य…(Mysterious story)अंधारी रात्र, एकांतातील घर, त्यामध्ये सुंदर विवाहित तरुणी (रेखा) संगीत ऐकण्यासाठी रेडिओ चालू करते, तिला बातमी ऐकायला मिळते, एक वेडा खूनी  हॉस्पिटलमधून फरारी झाला आहे. दार ढकलून दिलीप रॉय (राजेश खन्ना) घरात प्रवेश करतो. रेखा (नंदा) स्वताच्या घरात त्या वेडया दिलीप रॉयची कैदी बनते.

दिलीप रॉयला पोलिसांना चुकवून पळून जाण्यासाठी रात्रीचा मुक्काम करण्यासाठी सुरक्षित जागा सापडलेली असते. सुरवातीला रेखाला तो धमकावितो, नंतर त्याला रेखाची दया येते, पहाटे निघून जाण्याचा प्रस्तावावर दोघे जण रात्र भरण्याची प्रतीक्षा करत बसतात. आणि ‘ तिथे एका वेगळ्याच नाट्याला सुरुवात होते, ज्याची कुणी कल्पनाही केलेली नसते.

बी. चार चोप्रांचा  इतेफाक (Mysterious story) व राज खोयलांचा दो रास्ते या दोन्ही चित्रपटात राजेश खन्ना एकाच वेळी काम करीत होता. इत्तेफाक मध्ये वेड्याच्या भूमिकेसाठी त्याला दाढी ठेवावी लागली, म्हणून दो रास्ते मध्येही त्याने दाढी ठेवूनच भूमिका केली.

धुंद(१९७३)

निर्देशक – बी.आर.चोप्रा 

संगीतकार – रवी 

गीतकार – साहिर लुधियानवी 

कलाकार – संजय खान, झीनत अमान, डॅनी, देवेन वर्मा, उर्मिला भट्ट, मदनपुरी, जगदीश राज, नाना पळशीकर, पद्मा खन्ना, जयश्री टी 

एका धुक्याच्या रात्री ते घडले–(Mysterious story) तीन पुरुष–एक सुंदर तरुणी आणि डोंगरावरील एका भीतीदायक सुनसान घरात पडलेले प्रेत अशी एका खुनाची रहस्यमय कथा! एक निर्जन जागा नागमोडी रास्ता, वेगात जाणारी कार आणि अपघात, त्या अपघातग्रस्त गाडीतून एक माणूस कसाबसा बाहेर पडतो. त्या जंगलात आडबाजूला त्याला एक घर दिसते. टॉर्च पेटवून, धुक्यातून मार्ग काढत तो घराकडे पोहचतो. आत अंधारात व्हीलचेअर बसलेला एक माणूस त्याला टॉर्चच्या प्रकाशात दिसतो. “सॉरी, तुम्हाला अवेळी त्रास दिला. माझ्या गाडीला अपघात झाला आहे. मी तुमचा फोन वापरू शकतो का?”  समोरून कोणतीच प्रतिक्रिया येत नाही. व्हीलचेअर वरील व्यक्ती बहुदा गाढ झोपेत असावी. तो जवळ जाऊन त्या व्यक्तीला जागे करण्याचा प्रयत्न करतो ती मृत व्यक्ती त्या धक्क्याने चेअरवरून खाली कोसळते, घाबरून त्या माणसाच्या हातातला टॉर्च खाली पडतो. टॉर्चच्या प्रकाशात, कोपऱ्यात हातात पिस्तूल घेऊन उभी असलेली एक सुंदर तरुणी त्याला दिसते. तो त्या मृतदेहाकडे आणि तरुणीकडे घाबरून पाहत राहतो. ती तरुणी शांतपणे सांगते, मी हा खून केलेला नाही. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने पुढील नाट्य घडते व उत्कंटावर्धक शेवट होतो.

========

हे देखील वाचा : किशोरच्या एका सिनेमाने शक्ती सामंत यांना रडवले, तर दुसऱ्याने हसवले… काय होता हा किस्सा 

========

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movie Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.