Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!

Jarann : अमृता-अनिताच्या चित्रपटाने २४ दिवसांत केला रेकॉर्ड; कमावले ‘इतके’

Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!

 The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!
मिक्स मसाला

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु राजगुरु यांच्यात सामना!

by रसिका शिंदे-पॉल 30/06/2025

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या ६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहिर करण्यात आली आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या कलावंतांचा गुणगौरव राज्य पुरस्कार देत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नामांकित निर्मिती संस्थासोबत यंदा वर्ध्यातील दिग्दर्शक हरिष इथापे यांच्या तेरवं चित्रपटाची वर्णी लागली आहे. जाणून घेऊयात इतर नामांकनं…(The Maharashtra State Film Awards)

६१व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची नामांकने पटकावणारे चित्रपट पुढीलप्रमाणे; ‘आत्मपॅम्प्लेट’, ‘जिप्सी’, ‘नाळ २’, ‘रौंदळ’, ‘तेरवं’, ‘जग्गु’ आणि ‘ज्युलिएट’, ‘भेरा’, ‘आशा’, ‘झिम्मा २’ आणि ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’. यासोबत कबीर खंदारे (‘जिप्सी’) आणि त्रिशा ठोसर (‘नाळ २’) या बालकलाकारांनीआपल्या अभिनयानं रसिकांच्या हृदयात घर केलं असून, त्यांना उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार देत त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.(Marathi Movies 2025)

===============================

हे देखील वाचा: “MUMBAI LOCAL” मध्ये फुललेली प्रेमकथा रूपेरी पडद्यावर झळकणार; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांची जोडी दिसणार !

===============================

तसेच, राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री या विभागात श्रीधर वाटसर, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव या अभिनेत्यांमध्ये तगडी स्पर्धा आहे. तर अभिनेत्री विभागात किरण खोजे, वैदही परशुरामी आणि रिंकू राजगुरू यांच्यात अटीतटीचा सामना आहे. तसेच, विनोदी भूमिकांमध्ये निर्मिती सावंत, नम्रता संभेराव, उपेंद्र लिमये, आनंद इंगळे, गिरिश कुलकर्णी यांची नावं समोर आली आहेत. आणि विशेष म्हणजे ‘हजार वेळा शोले’ पाहिलेला माणूस’, ‘शॉर्ट अँड स्वीट’ आणि ‘जिप्सी’ यांसारख्या चित्रपटांनी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवून नामांकन मिळवलं आहे. त्यामुळे आता ६१व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवात कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Marathi Entertainment News)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity News Entertainment latest marathi entertainment news maharashtra state film awards marathi entertainment news marathi movies rinku rajguru state awards Vaidehi Parshurami
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.