Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘आंदोलकांनी कार अडवली, घोषणा केल्या आणि…’अभिनेत्रीचा गाडी रोखून आंदोलनकर्त्यांची हुल्लडबाजी

Priya Marathe Death: ‘देव अशी चांगली माणसं का नेतो,’ प्राजक्ता

Priya Bapat : ‘पण या इगो चं’ गाण्यातून नात्यातील अहंकारावर

अनाथ लहान मुलाच्या भावविश्वाचा उत्कट प्रवास मांडणारा ‘हा’ चित्रपट टॅक्स

Sabar Bonda : ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’ गाजवणारा पहिला मराठी चित्रपट

‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी दिसणार?; Gashmeer Mahajani म्हणाला…

Janhvi Kapoor हिला ३ मुलं का हवी आहेत?; तिनेच सांगितलं

राणी मुखर्जी आणि Shah Rukh Khan पुन्हा एकत्र दिसणार?; ;त्या;

Isha Deol : अभिषेक बच्चन जावई व्हावा अशी होती हेमा

Manoj Bajpayee आणि राम गोपाल वर्मा पुन्हा एकत्र; नव्या हॉरर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!

 Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!
मिक्स मसाला

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’, बाबूराव पात्र आणि…!

by रसिका शिंदे-पॉल 28/04/2025

‘हेरा फेरी’ (Hera Pheri) म्हणजे आयकॉनिक चित्रपट. हा चित्रपट म्हणजे शब्दांमध्ये व्यक्त न करता येणारं इमोशन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच वाटणार नाही. चित्रपटातील प्रत्येक संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेच पण त्यातील बाबूराव, राजू आणि श्याम ही तीन पात्र अजरामर झाली आहेत. ४५ वर्षांपेक्षा अधिक काळ विविध भूमिका जरी अभिनेते  परेश रावल यांनी साकारल्या असल्या तरीही आज बाबूराव ही त्यांना एक ओळख मिळाली आहे. मात्र, आता परेश रावल यांना या भूमिकेतून मुक्ती हवी असून तो चित्रपट गळ्यातील फास होता असं त्यांनी म्हटलं आहे. परेश रावल नेमकं काय म्हणाले? वाचा… (Bollywood iconic movie)

परेश रावल यांनी The Lallantop ला दिलेल्या मुलाखतीमध्ये वौ गले का फंदा है असं म्हटलं आहे. परेश म्हणाले की, “२००७ मध्ये विशाल भारद्वाजकडे मी गेलो होतो. त्यापूर्वी फिर हेरा फेरी प्रदर्शित झाला होता. तर मी दिग्दर्शकाला म्हणालो की मला बाबूराव या पात्रातून आता बाहेर यायचं असून हटके पात्र करण्याची इच्छा आहे. यावर मला त्यांनी विचारलं की का तुम्हाला वेगळं पात्र का हवं आहे. त्यावर मी त्यांना उत्तर दिलं की, मी एक अभिनेता आहे. आणि मला या दलदलीत फसायचं नाही आहे. पण मला भारद्वाज काहीच मदत करु न शकल्यामुळे मी २०२२ मध्ये आर बाल्की यांच्याकडे गेलो आणि नवा प्रवास सुरु झाला”. (Paresh Rawal interview)

दरम्यान, एकीकडे परेश रावल यांनी हेरा फेरी मधील बाबूराव आपटे पात्राबद्दल आपलं मत व्यक्त केलं असलं तरी ‘हेरा फेरी ३’ साठी परेश रावल, अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि सुनील शेट्टी (Suneil Shetty) ही तिघडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महत्वाचं म्हणजे प्रियदर्शनच तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन करणार असून नक्कीच प्रेक्षक पुन्हा लोट पोट हसणार यात शंकाच नाही. (Hera Pheri 3 Update)

============

हे देखील वाचा : Hera Pheri 3: राजू, श्याम आणि बाबू भैया पुन्हा ‘हेरा फेरी’ करायला सज्ज!

============

पिंकविलाने दिलेल्या रिपोर्टनुसार, जिथे ‘फिर हेरा फेरी’ची गोष्ट संपली होती, तिथूनच ‘हेरा फेरी ३’ ची कथा सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. शिवाय यावेळी संजय दत्तही चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असं सांगण्यात आलं आहे. (Sanjay Dutt)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood update comedy iconic movie Entertainment hera pheri Hera pheri 3 paresh rawal phir hera pheri priyadarshan suneil shetty
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.