Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian singer mukesh

    Mukesh यांनी गीतकार नक्ष लायलपुरी यांना गुमनाम जिंदगीतून कसे बाहेर काढले!

    vidhu vinod chopra and lal krishna advani

    राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत वाद का घातला होता?

    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

आत्महत्या करायला निघालेली एक व्यक्ती;Anand Bakshi यांचे ‘हे’ गाणे ऐकून

NAFA : अमेरिकन संसदेने घेतली ‘नॉर्थ अमेरिकन मराठी फिल्म फेस्टिव्हल

Zee Marathi वाहिनीवरील ही मालिका होणार बंद?; अभिनेत्रीची पोस्ट झाली

Siddharth Jadhav : “मला मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय!”

War 2 : ‘मैं इन्सान नही, जंग का हथियार हू’;

अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

Saiyaara Movie: अहान पांडेच्या चित्रपटाने रचला इतिहास! अवघ्या ६ दिवसांत

Ravi Kishan :  “मुंबईसाठी मराठा समाजासोबतचं भोजपुरी समाजानेही…”; मराठी-हिंदी वादावर

‘सचिन सोबत माझी कधीच मैत्री नव्हती’ Ashok Saraf सराफ यांनी

Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झळकणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Akshay Kumar लवकरच ५०० कोटींचा रेकॉर्ड करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार?

 Akshay Kumar लवकरच ५०० कोटींचा रेकॉर्ड करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार?
मिक्स मसाला

Akshay Kumar लवकरच ५०० कोटींचा रेकॉर्ड करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार?

by रसिका शिंदे-पॉल 09/06/2025

अक्षय कुमार याचा ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ६ जून २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३ दिवसांमध्ये ८० कोटींची कमाई केली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि क्रिटिक्सच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्यानंतर आता Akshay Kumar ५०० कोटींचा चित्रपट नावावर करणाऱ्या दिग्दर्शकासोबत हातमिळवणी करणार असं सांगितलं जात आहे. कोण आहे तो दिग्दर्शक आणि आता वेगळी कोणती भूमिका अक्षय निभावणार जाणून घेऊयात…(Entertainment)

तर, ‘पठाण’, ‘वॉर’, ‘फायटर’ असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद (Director Siddharth Anand) यांच्या नावावर ५०० कोटींची कमाई करणारे चित्रपट असा शिक्का लागला आहे. आणि आता लवकरच अक्षय कुमार सिद्धार्थ आनंदच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटात झळकणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, यापूर्वी अक्षयने ‘स्त्री २’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात कॅमिओ केला होता. याशिवाय, प्रियदर्शन यांच्यासोबतही लवकरच तो आणखी एक आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट करणार आहे. त्यामुळे आता विनोदी, देशभक्तीपर चित्रपटानंतर आता अक्षय हॉरर, हॉरर-कॉमेडी (Horror Comedy Universe) चित्रपटांकडे वळल्याचं दिसतंय.(Bollywood news)

================================

हे देखील वाचा: Housefull 5 :  अक्षय कुमारचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?

=================================

अक्षय कुमार येत्या काळात बऱ्याच चित्रपटांमध्ये कामं करताना दिसणार आहेत. यात ‘कन्नप्पा’ (Kannapa Movie), ‘जॉली एलएलबी 3’, ‘वेलकम टू द जंगल’, ‘भूत बंगला’, ‘हेरा फेरी 3’ अशी चित्रपटांची यादीच आहे. शिवाय, ‘स्त्री २’ (Stree 2 Movie) मध्ये चित्रपटाच्या शेवटी कॅमिओ केल्यानंतर आता मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्येही अक्षय सहभागी होणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागंल आहे. शिवाय सिद्धार्थ आनंद यांच्यासोबत चित्रपट केल्यानंतर डगमगलेल्या अक्षयच्या करिअरला हातभार लागणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. (Akshay Kumar’s Upcoming Movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Akshay Kumar Bollywood Bollywood Chitchat bollywood masala bollywood tadaka bollywood update Celebrity News Entertainment Entertainment News Hera pheri 3 horror comedy movies housefull 5 jolly llb 3 pathan siddharth anand Stree 2
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.