Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Arman Malik आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना पायलचे अश्रू अनावर; व्हीडीओ झाला व्हायरल

 Arman Malik आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना पायलचे अश्रू अनावर; व्हीडीओ झाला व्हायरल
Payal Malik Crying in Big Boss OTT 3
टीव्ही वाले मिक्स मसाला

Arman Malik आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना पायलचे अश्रू अनावर; व्हीडीओ झाला व्हायरल

by Team KalakrutiMedia 27/06/2024

बिग बॉस ओटीटी 3 बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर होस्ट करत असलेल्या या शोमध्ये वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत. अरमान मलिकने आपल्या दोन्ही पत्नींसोबत रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 मध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. बिग बॉस ओटीटी 3 सध्या जोरदार चर्चा आणि अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी पायल आणि कृतिका या युट्यूबर त्रिकुटाच्या या शोमध्ये सहभागावर सोशल मीडियावर टीका होत असली तरी त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींवर सोशल मीडियावर बरीच टीका होत आहे. दरम्यान, शोमध्ये अरमान मलिकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलताना पहिली पत्नी पायलच्या डोळ्यात अश्रू होते. नुकताच ‘बिग बॉस ओटीटी ३‘च्या निर्मात्यांनी एक प्रोमो जारी केला आहे, ज्यात कृतिकासोबत अरमानच्या लग्नाबद्दल बोलताना पायल रडू लागते. प्रोमोमध्ये पायल मलिक तिचा नवरा आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल आपली बाजू सांगताना दिसत आहे.(Payal Malik Crying in Big Boss OTT 3)

Payal Malik Crying in Big Boss OTT 3
Payal Malik Crying in Big Boss OTT 3

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पायल मलिक तिचा पती अरमान आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. त्या दिवसाची आठवण सांगताना त्याने सांगितले की, ”कृतिका आणि अरमान एकत्र बाहेर होतो आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ते दोघे ही घरी परतले आणि नंतर पायलला फोन आला आणि तिला काही गुड न्यूज ची माहिती देण्यात आली. अरमान आणि कृतिकाचं लग्न झाल्याचं तिला लगेच समजलं. पायल याबद्दल सांगताना म्हणते, ‘एके दिवशी मी बाहेर गेले होते आणि या लोकांनी एकत्र लग्न करायचे ठरवले असेल , पायल पुढे म्हणाली की, “मग हे दोघे लग्न करुन आले, मी बाहेर होतो, मला फोन आला. आणि अरमान म्हणाला की पायल एक गुड न्यूज द्यायची आहे, मी अरमानचा आवाज एकून सगळं समजते, मी त्याला विचारलं तु लग्न केले आहेस का?”

Payal Malik Crying in Big Boss OTT 3
Payal Malik Crying in Big Boss OTT 3

पायल बेडरूम आवारात घरच्यांना संपूर्ण गोष्ट सांगत असताना मुनीषा खटवानी ने मध्यस्थी केली आणि विचारले की जेव्हा तुज्या बेस्ट फ्रेंडने अरमान मलिकसोबत लग्न केले तेव्हा तुला तुझी फसवणूक झाली आहे असे वाटले नाही का? म्हणजे तुझी बेस्ट फ्रेंड असुन तुझ्याचं नवऱ्याशी तिने लग्न केले.” पायलने तिचे बोलणे ऐकले तरी ती उत्तर देऊ शकली नाही आणि लगेच रडू लागली. दरम्यान पायल ला इमोशनल झालेल पाहून अरमान पायलच्या जवळ गेला आणि तिला शांत करू लागला. अरमान पुढे असं ही म्हणाला की, ”या गोष्टीला सात वर्षे झाली आहेत आणि आता पायल आणि कृतिकाने एकमेकांशी लग्न केले आहे असे मला वाटते.”(Payal Malik Crying in Big Boss OTT 3)

===============================

हे देखील वाचा: लग्नानंतर झहीर इक्बालने पत्नी सोनाक्षीला दिले २ कोटी रुपयांचे खास गिफ्ट? सोशल मिडियावर होतेय कपल्सची चर्चा

===============================

अरमान मलिक बिग बॉस ओटीटी 3 मध्ये आल्यापासून ट्रोल होत आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने अरमान मलिकच्या दोन लग्नाच्या कल्पनेवर टीका केली आहे. एकदा अरमान बिग बॉसमध्ये म्हणाला होता की, प्रत्येक पुरुषाला दोन बायका हव्या असतात. देवोलीनाने अरमानच्या बोलण्यावर त्यावर टीका केली होती.अरमान मलिकला ट्विटरवर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anil kapoor host Arman Malik Big Boss OTT 3 big boss ott 3 update Celebrity Celebrity News Entertainment kritika malik Payal Malik Crying Payal Malik Crying in Big Boss OTT 3
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.