Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते ’सासरवाडी’ चे उद्घाटन ! 

 Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते ’सासरवाडी’ चे उद्घाटन ! 
kalakruti-prajakta-mali-actress-prajakta-mali-inaugurates-sasarwadi-marathi-info/
मिक्स मसाला

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या हस्ते ’सासरवाडी’ चे उद्घाटन ! 

by Team KalakrutiMedia 31/10/2023

आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांच मन जिंकणारी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सासरवाडीत दाखल झाली. आणि निमित्त होते “सासरवाडी” या आस्वादगृहाचे. नवी मुंबई, सीबीडी बेलापुर या ठिकाणी सेक्टर ११ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले. ‘सासरवाडी’ असे ठिकाण आहे की जिथे माहेरच्या व सासरच्या लोकांना सतत जावेसे वाटते. तिथे जावई मंडळीची चांगली बडदास्त ठेवली जाते, आणि अर्थीत महत्वाचे म्हणज त्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जातात. मी मराठी खाद्यपदार्थांची, विशेष करून पिठलं भाकरीची चाहती आहे. या हॉटेलच्या संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ मिळवून हा चांगला प्रयोग केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते, अशा शब्दात प्राजक्ता माळीने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.(Prajakta Mali)

Prajakta Mali
Prajakta Mali

तर गेली दहा वर्षे असे मराठी चवीचे खास हॉटेल काढावे हे आपले स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद वाटत असल्याचे संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यांनी सांगितले.अॅड. सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या नवी मुंबई, सीबीडी बेलापुर, सेक्टर ११, बालाजी भवनमध्ये असलेल्या या हॉटेलात एकावेळी ४० खवय्यांची आसनव्यवस्था असून महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ मासवडी, पुरणपोळी, पिठलं भाकरी, श्रीखंड पुरी, भरली वांगी, फोडणीचे वरण, कटाची आमटी, मिसळ पाव, कोथिंबीर वडी, अळू वाडी, मिरचीचा ठेचा, माडग्याचे सूप, मोदक, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी असे विविध मराठी खाद्यपदार्थ इथे चाखता येतील.(Prajakta Mali)

=========================

हे देखील वाचा: Muktai Marathi Movie: आदिशक्ती ‘मुक्ताई’ रुपेरी पडद्यावर…

=========================

तसेच मासवडी रस्सा हे येथील वैशिष्ट्य आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवेल अशी आतील सजावट, घडीव दगडाचे तुळशी वृंदावन, भिंतीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीची कलाकृती, गावाकडील घरातील स्वयंपाक घरातील चित्राकृती इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही सासरवाडी खाद्यरसिकांना नक्कीच आवडेल, असेही संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यावेळी म्हणाल्या.‘सासरवाडी’ असे ठिकाण आहे की जिथे माहेरच्या व सासरच्या लोकांना सतत जावेसे वाटते.महत्वाचे म्हणज इथे तुमच्या जिभेचे चोचले पुरविले जातील.त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा तरी नवी मुंबई, सीबीडी बेलापुर या ठिकाणी सेक्टर ११ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ ला नक्की भेट द्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actress Prajakta Mali Entertainment hotel navi mumbai Sasarwadi Hotel
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.