Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

देसी गर्ल ऑस्करच्या स्पर्धेत….

 देसी गर्ल ऑस्करच्या स्पर्धेत….
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

देसी गर्ल ऑस्करच्या स्पर्धेत….

by सई बने 26/11/2020

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता मिसेस निक जोनास म्हणून ओळखली जाणारी प्रियंका चोप्रा जोनास आता ऑस्करच्या स्पर्धेत आहे. लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणा-या द व्हाईट टायगर या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाचे नाव ऑस्करच्या स्पर्धेत आले आहे.  सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्री या विभागासाठी प्रियंका चोप्राचे नाव सर्वाधिक पसंतीमध्ये असल्याची माहिती, ऑस्कर पुरस्काराची माहिती देणा-या एका वेबसाईटमध्ये देण्यात आली आहे. 

राजकुमार राव सोबत प्रियंकाचा द व्हाईट टायगर हा चित्रपट डिसेंबर महिन्यात काही मोजक्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर 22 जानेवरी 2021 रोजी द व्हाईट टायगर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच यात प्रियंकाने केलेल्या अभिनयाचे कौतुक होत आहे. नीक जोनास बरोबर लग्न झाल्यावर प्रियंका मोजक्या हिंदी चित्रपटात दिसली आहे. द स्काई इज पिंक या चित्रपटानंतर तिचा द व्हाईट टायगर हा चित्रपट येत आहे. अरविंद अडीगा यांच्या द व्हाईट टायगर या कादंबरीवर आधीरीत हा चित्रपट आहे. या कादंबरीला बुकर पुरस्कारही मिळाला आहे. रामीन बहरानी दिग्दर्शीत या चित्रपटाचे निर्माते मुकूल देवरा आहेत. तर राजकुमार राव प्रियंकाचा सहकलाकर आहे. एका एनआरआय जोडप्याची भूमिका,  त्यांना भारतात आलेला अनुभव यावर द व्हाईट टायगरची कथा आधारीत आहे. प्रियंकानं या चित्रपटाचा टिझर आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केल्यावर त्यावर लाईकचा पाऊस पडला.  प्रियंकाच्या भूमिकेची झलक यात पहायला मिळाली.

ऑस्करसाठी प्रियंकाला मेरील स्ट्रीप (‘द प्रोम’ साठी),  हान येन-री (‘मिनारी’ साठी),  क्रिस्टिन स्कॉट थॉमस (‘रेबेका’ साठी) आणि ऑलिव्हिया कोलमन (‘द फादर’ साठी) यांच्याबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. 

हे हि वाचा : गेल्या वर्षी हुकलेलं यश यावर्षी दिल्ली क्राईमनं खेचून आणलं.

प्रियंका सध्या हॉलिवूडमध्येही आपला जम बसवत आहे. प्रियंकाचा वुई कॅन बी हिरोज नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रियंकानं तिच्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. 2021 च्या सुरुवातीला येणा-या या चित्रपटाची बच्चे कंपनीमध्येही उत्सुकता आहे. वुई कॅन बी हिरोज चा टीझर प्रदर्शित करतांना प्रियंकाने या चित्रपटाचे दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रीगेज यांची स्तुती केली आहे. शिवाय सुपर कीड्स सोबत शुटींग करतांना मजा आल्याचेही सांगितले आहे. याशिवाय प्रियंका मैट्रिक्स 4 आणि टेक्स्ट फॉर यू या तिच्या आगामी हॉलिवूडपटांसाठीही काम करत आहे. 

एकूण आगामी वर्ष प्रियंकासाठी खास ठरणार आहे. बॉलिवूड सोबत हॉलिवूडमध्येही प्रियंकाच्या अभिनयावर ऑस्करमुळे सोनेरी शिक्का लागेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood movie Entertainment Netflix
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.