Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Rakhi Sawant ची तब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेतील फोटो झाले व्हायरल

 Rakhi Sawant ची तब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेतील फोटो झाले व्हायरल
Rakhi Sawant Admitted in Hospital
मिक्स मसाला

Rakhi Sawant ची तब्येत अचानक बिघडली, हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेतील फोटो झाले व्हायरल

by रसिका शिंदे-पॉल 15/05/2024

टीव्हीची ड्रामा क्वीन आणि अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या राखी सावंतची तब्येत बिघडल्याची माहीती समोर येत आहे. प्रकृती इतकी बिघडली की तिला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पॅपराझी विरल भयानी ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखी सावंतचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बेशुद्ध अवस्थेत दिसत आहे. हॉस्पिटलमधून समोर आलेले हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. पण हे सगळं खरं आहे की नाटक, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. कारण तब्येत बिघडल्याचा दावा करण्याच्या काही तासांपूर्वी राखी सावंत टॉवेल घालून मुंबईच्या रस्त्यांवर पोज देत होती. ती अनेकदा विनोदही करते.त्यामुळे ही मस्करी तर नाही ना? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने ज्या प्रकारे गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरची खिल्ली उडवली, त्यामुळे चाहत्यांना कुणावरही विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. (Rakhi Sawant Admitted in Hospital)

Rakhi Sawant Admitted in Hospital
Rakhi Sawant Admitted in Hospital

विरल भयानी ने राखी सावंतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राखीचे डोळे बंद आहेत. पॅपराझींनी सांगितले की, छातीच्या समस्येमुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नेमकं काय घडलंय हे स्पष्ट झालेले नाही. राखी सावंतचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी हे पब्लिक स्टंट असल्याचं म्हटलं, तर एका युजरनं लिहिलं की, ‘विश्वास ठेवणं कठीण आहे’. तर काही युजर्सने ‘असं कुणाच्याही बाबतीत होता कामा नये असं म्हटलं आहे’. पण राखीचं नाटक समोर आलं तर यापुढे तिच्यावर ही विश्वास ठेवणं कठीण होईल.

Rakhi Sawant Admitted in Hospital
Rakhi Sawant Admitted in Hospital

राखी सावंत याच दिवशी अॅडमीट होण्याच्या आधी साधारण 3 तासांपूर्वी म्हणजेच 14 मे 2024 रोजी पॅपराझींसमोर आली होती. ती एक्स पती रितेशसोबत दिसली होती. जिथे तिने स्वत: टॉवेलमध्ये गुंडाळले होते. तिच्याकडे एक पर्स देखील होती ज्यावर तिच्या आईचा फोटो होता. आणि रस्त्यावर ती नेहमीप्रमाणे मस्ती करत होती.(Rakhi Sawant Admitted in Hospital)

=============================

हे देखील वाचा: आपल्या मोहक अदांनी घायाळ करत माधुरी म्हणतेय ‘नाच गड्या’

=============================

हल्ली अशा बातम्यांवर चाहत्यांचा विश्वास ठेवणे कठीण झाले आहे कारण काही दिवसांपूर्वी पूनम पांडेने मृत्यूची खोटी बातमी उडवून बराच वाद निर्माण केला होता. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. बराच गदारोळ झाल्यानंतर पूनम पांडे पुढे आली आणि तिने गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाबाबत जनजागृती करत असल्याचे सांगितले. अशा तऱ्हेने पूनम पांडेला खूप ट्रोल करण्यात आलं, मग गुन्हाही दाखल करण्यात आला.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress bollywood update Entertainment Rakhi Sawant Admitted in Hospital Rakhi Sawant Death Rakhi sawant video
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.