Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

सलमाननं या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं…

 सलमाननं या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं…
मनोरंजन ए नया दौर मिक्स मसाला

सलमाननं या आगामी चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं…

by सई बने 25/02/2021

बॉलिवूडमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (Salman Khan) मार्च महिन्यापासून टायगर ३ या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरवात करणार आहे.

सलमाननं या नव्या टायगरपटासाठी सर्वाधिक मानधन घेतलं आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है… या टायगर चित्रपटांच्या मालिकेत हा आणखी एक टायगरपट सलमान करत आहे. अर्थात या चित्रपटातही त्याची अभिनेत्री कटरीना कैफ आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले नुकताच झाला. त्यामुळे सलमाननं आपलं सर्व लक्ष टायगर ३ वर दिलं आहे. बॉलिवूडचा सर्वाधिक बिग बजेट चित्रपट म्हणून टायगर ३ चा आधिच बोलबाला झाला आहे. यशराज फिल्मच्या या चित्रपटात स्टंटसीन अधिक प्रभावी दाखवण्यासाठी परदेशातून एक स्पेशल टीम बोलवण्यात आली आहे. ही टीम आता सलमानला त्याच्या फार्म हाऊसवर ट्रेनिंग देत आहे.

यशराज फिल्मला (Yash Raj Films) पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा मोठा समारंभ होणार होता, आणि यात टायगर ३ ची घोषणा होणार होती.  मात्र कोरोनामुळे हा सोहळा आवरता घेतला असला तरी यशराजतर्फे आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून टायगर ३ या चित्रपटाची तयारी सुरु आहे. चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण दुबई आणि परदेशातील अन्य ठिकाणी करण्यात येणार आहे. गुप्तहेराच्या भुमिकेत असलेल्या सलमानला आता नवीन ॲक्शन सीन शिकवण्यासाठी परदेशी एक्सपर्टची टीमच तैनात करण्यात आली आहे. तसंच सलमानसाठी काटेकोर डायट शेड्यूलही आखून देण्यात आलं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मनिष शर्मा (Maneesh Sharma) आणि निर्माता आदित्य चोपडा (Aditya Chopra) यासर्वांवर वैयक्तीक लक्ष ठेऊन आहेत. स्वतः आदित्य चोपडा या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर गेली दोन वर्ष काम करत आहेत.

Tiger 3 : Full Movie Facts | The Final Mission | Salman Khan | Katrina Kaif  | Ali Abbas | 2022 - YouTube
Salman Khan

सलमानही टायगर ३ चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. शहारुख खानच्या पठानमध्ये सलामान आहे. पठाणचे शूट पूर्ण करुन आता सलमान पूर्ण वेळ टायगर ३ साठी देत आहे. मार्चमध्ये मुंबईमध्ये चित्रपटाचे काही चित्रिकरण होणार असून नंतर मात्र टायगरची सर्व टीम दुबई आणि इंस्तांबूलला रवाना होणार आहे.

हे देखील वाचा: इंडस्ट्रीतला दबंग सलमान

टायगर ३ चित्रपट यशराजचाही सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट ठरणार आहे. २०० करोड रुपयांचे बजेट चित्रपटाचे असले तरी कोरोनामुळे बहुतांशी चित्रिकरण परदेशात होणार आहे. त्यामुळे हे बजेट वाढण्याची शक्यता आहे. अर्थात या बजेटमधील अर्ध बजेट सलमानच्या मानधनात जाणार आहे. याशिवाय सलमान टायगर ३ ला जो फायदा होणार आहे त्यातही भागीदार असल्याची माहिती आहे. २०१७ मध्ये टायगर जिंदा है या चित्रपटानं बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली होती. ४०० करोडच्या आसपास ही कमाई होती. त्यामुळेच हा नवा टायगरपट पुन्हा सलमान खानच्या यशात आणि कमाईत भर टाकणार हे नक्की…

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood bollywood movie Cinema Entertainment Featured Film gossips hindi Kalakruti Media movies
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.