Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

 प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
टीव्ही वाले मिक्स मसाला

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

by रसिका शिंदे-पॉल 02/03/2026

चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही मनोरंजनाच्या माध्यमातून कलाकार सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. आता असाच एक अभिनेता पुन्हा एकदा मालिकाविश्वात पुनरागमन करणार आहे. कलर्स मराठीवर ‘मोहिनी’ ही नवी मालिका लवकरच सुरु होणार असून या मालिकेतून अभिनेता समीर परांजपे पुन्हा छोट्या पडद्याकडे वळला आहे.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा समीर आता आपल्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा दाखवायला सज्ज झाला आहे. या आगामी मालिकेचं नाव ‘मोहिनी’ असं आहे. या मालिकेत समीर प्रमुख भूमिकेत असून त्याच्यासोबतं अनघा ठाकूर झळकणार आहे.

सोशल मिडियावर मालिकेचा प्रोमो पोस्ट करत लिहिलं आहे की,” मोहिनीचा स्वाभिमान विरुद्ध RK चा अहंकार…. सेटवर सुरु झालेली ही कथा जेव्हा खऱ्या आयुष्याच्या पडद्यावर उतरणार, तेव्हा काय घडणार?”. दरम्यान, कलर्स मराठीवर समीर परांजपेचं हे कमबॅक पाहून त्याचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत.

================================

हे देखील वाचा : Rashmika &Vijay यांचं लग्न झालेली कोडावा विवाह पद्धत आहे तरी काय?

================================

दरम्यान, समीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत दिसला. आता तो नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. आता मालिकेसोबत समीर चित्रपटात दिसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Colors Marathi mohini sameer paranjpe
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.