Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Laxmikant Berde : जगाचा निरोप घेण्यापूर्वी ‘या’ दोन सहकलाकारांची आठवण

Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शाहरुखने ठेवलं होतं संगीतकारांना डांबून!

 शाहरुखने ठेवलं होतं संगीतकारांना डांबून!
Press Release

शाहरुखने ठेवलं होतं संगीतकारांना डांबून!

by Kalakruti Bureau 30/08/2020

फिर भी दिल है हिंदुस्तानी चित्रपटाच्या शीर्षकगीतासाठी शाहरूख खानने ठेवलेलं संगीतकारांना डांबून

फिर भी दिल है हिंदुस्थानी चित्रपट आणि त्याची गाणी आजही आपल्याला लक्षात आहेत. त्याच्या निर्मितीचा एक किस्सा प्रचलित आहे.

या गाण्याची चाल संगीतकार जतिन ललित यांना सुचत नव्हती.सुरेल आणि चटपटीत संगीतरचना त्यांना लक्षात येत नव्हती. हे गीत प्रेक्षकांना सहज गाता येईल, अशा प्रकारची चाल त्यावेळी अपेक्षित होती. पण संगीतकार जतिन ललित सर्जनशील ब्लॉकमध्ये अडकले होते.

याबद्दल बोलताना जतिन पंडित सांगतात  की शाहरूख खानबरोबर मला काम करायला फार आवडतं, याचं कारण तो आपल्या कामाशी पूर्णपणे कटिबध्द असतो आणि अशीच सर्जनशीलता अन्य कर्मचारी आणि कलाकारांकडूनही दाखविली जावी, अशी त्याची अपेक्षा असते.

या चित्रपटासाठी संगीत देत असताना शाहरुख खानने एका रात्री जतिन ललित यांना रेकॉर्डिंग स्टुडिओत कोंडून ठेवलं आणि त्यांच्या घरी निरोप पाठविला की घरी येण्यास उशीर होईल. या शीर्षकगीतासाठी त्याच रात्री चाल लावली पाहिजे, यावर तो ठाम होता. 

नामवंत संगीतकार जतिन-ललित

या अनुभवाला दुजोरा देताना जतिन पंडित म्हणाला, “पण त्या रात्री आम्हाला संगीत देताना खूपच धमाल आली. सुरुवातीला आम्हाला धक्का बसला खरा आणि जावेदजींनी (कवी जावेद अख्तर) यांनीही त्याला सांगितलं की गाणी अशा प्रकारे बनत नाहीत, त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. पण शाहरूख खान आणि जूही चावला हे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हते.

अखेरीस त्या रात्री  बऱ्याच विचारानंतर गाण्याचा मुखडा तयार केला आणि साऱ्या गाण्याचं सार हे त्या मुखड्यातच साठलेलं आहे. त्यानंतर ती चाल सुरळीतपणे सुचत गेली. मात्र आजही शाहरुख खान यांचा हा किस्सा सर्वांना लक्षात आहे.

हेच सारे अनुभव टीव्हीवर आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत.झी टीव्ही’च्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा भेटू लागल्या आहेत. या वाहिनीवर  ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या सांगीतिक कार्यक्रमाचेही जोरदार पुनरागमन झाले आहे. त्यात बॉलीवूडमधील आघाडीचे सेलिब्रिटी आपली कारकीर्द, प्रणय आणि बॉलीवूडमध्ये चर्चित असलेल्या सर्व विषयांवर आपली मते आणि वैयक्तिक आठवणी सादर करतात.

या कार्यक्रमाच्या आगामी भागात नामवंत संगीतकार जतिन-ललित ही जोडी सहभागी होऊन अनुभवकथन करणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics bollywood update Celebrity Entertainment Singer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.