Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajkumar Rao : ‘भूल चूक माफ’ चित्रपटाने दमदार ओपनिंग केली

Chinmay Mandlekar : मराठमोळ्या दिग्दर्शकासोबत मनोज बाजपेयी साकारणार नवी भूमिका!

Hera Pheri 3 : पंकज त्रिपाठी पुन्हा परेश रावल यांची

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shah Rukh Khan : ‘मन्नत’मध्ये फोनवर बोलण्यास मनाई?

 Shah Rukh Khan : ‘मन्नत’मध्ये फोनवर बोलण्यास मनाई?
मिक्स मसाला

Shah Rukh Khan : ‘मन्नत’मध्ये फोनवर बोलण्यास मनाई?

by रसिका शिंदे-पॉल 22/03/2025

किंग खानचे जगभरात चाहते आहेत. गेले अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीवर तो राज्य करतोय. बरं जितकी चर्चा शाहरुखच्या (Shah rukh Khan) चित्रपटांची असते तितकीच त्याच्या मन्नत या घराची असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून शाहरुख खानचं घर बघायला लोकं येतात. शाहरुखचं घर ‘मन्नत’ खूप आलिशान आहे. अशातच ‘मन्नत’मध्ये शाहरुखने एक खास नियम केला आहे; तो म्हणजे घरात फोनवर बोलण्यास बंदी आहे. काय आहे कारण जाणून घेऊयात…(Bollywood update)

शाहरुख खान (Shah Rukh Khan) एकतर कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना दिसत नाही. आणि जरी आला तरी तो कायम आपल्या कुटुंबासोबतच असतो. आणि त्यावेळी तो मुलगी सुहाना (Suhana Khan) किंवा मुलगा अबराम सोबत असताना त्यांची प्रायव्हसी टिकून राहिल याची खबरदारी घेताना तो दिसतोच. अशातच आता शाहरुखने मन्नतमध्ये फोन वापरण्यावर बंदी घातल्याचं समजतंय. संपूर्ण कुटुंबाला एकमेकांसोबत वेळ घालवता यावा, यासाठी शाहरुख आणि गौरीने (Gauri Khan) घरी असताना कमीत कमी फोन वापरण्याचा नियम आखला आहे. कुटुंबाच्या वैयक्तिक वेळात कुठलीच अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे. (Entertainment news)

===========

हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….

===========

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शाहरुखचं (Shah Rukh Khan) ‘मन्नत’ घर रिनोव्हेशनला जाणार अशी माहिती मिळाली होती. त्यामुळे आता लवकरच शाहरुखच्या घराचा अजून आलिशान कायापालट होणार असं दिसून येतंय. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो सुजॉय घोष दिग्दर्शित ‘किंग’ या चित्रपटात दिसणार असून यात सुहाना खान आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) असतील असं सांगतिलं जात आहे. याशिवाय, ‘Tiger vs Pathaan’ हा चित्रपट देखील लवकरच येणार आहे. (Bollywood movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Entertainment king khan mannat mansion shahrukh khan suhana khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.