Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

Bharati Achrekar पुन्हा छोटा पडदा गाजवणार!

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Big Boss Marathi 6 : एक नाही तर ३ वाईल्ड

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत

 शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत
मिक्स मसाला

शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत

by रसिका शिंदे-पॉल 26/11/2025

बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे… स्त्री चित्रपटामुळे खऱ्या अर्थातन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणाऱ्या श्रद्धाची पर्सनल लाईफही लोकांच्या नजरेत असते… असंही म्हटलं जातंय की श्रद्धा कपूर लेखक-निर्माता राहूल मोदी (Rahul Mody) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे… बऱ्याचदा दोघांना डिनर किंवा आऊटिंगला एकत्र पाहिलं असल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत… अशातच श्रद्धाने लवकरच ती राहूलसोबत आगामी चित्रपटात सोबत काम करणार असल्याचं जाहिर केल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत…  जाणून घेऊयात श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल…. (Entertainment News)

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात होतं… आता श्रद्धानेच याचं उत्तर दिलं आहे… सोशल मिडियावर प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिला विचारलं असता श्रद्धा म्हणाली की, “सध्या मी एका चित्रपटाचं शुटींग करतेय आणि त्याची ऑफिशिअल अनाउन्समेंट लवकरच होणार आहे त्यामुळे त्याबद्दल आता मी जास्त काही सांगू शकणार नाही”… परंतु, लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित चित्रपटाच्याच शुटींगमध्ये श्रद्धा व्यस्त असल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांना आला आहे यात शंका नाही…

पुढे या सेगमेंटमध्ये श्रद्धाने निर्माती म्हणून आगामी चित्रपटाबद्दल बोलताना असं म्हटलं की, “मी निर्माती म्हणून सुपर फॅट स्टुडिओसोबत दोन चित्रपटांची सह-निर्मिती करणार आहे. यापैकी एक चित्रपट २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या धाडसी पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या जीवनावर आधारित असेल… या चित्रपटाचं दिग्दर्शन अखिव अली करणार आहेत.  आणि दुसरा चित्रपट राहूल मोदीचा असून त्याचं कथानक हे स्टार्टअप्सवर आधारित असणार आहे…  (Upcoming Movies of Shraddha Kapoor)

================================

हे देखील वाचा : Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?

================================

शिवाय ‘स्त्री ३’ (Stree 3) मध्ये श्रद्धा दिसणार आहेच… त्यामुळे येत्या काळात विविधांगी भूमिकेत श्रद्धा कपूर दिसणार यावर शिक्का बसला आहे… आणि यात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे ‘झूटोपिया २’ (Zootopia 2) या ऍनिमेटेड चित्रपटात तिने एका कॅरेक्टरला हिंदी भाषेतील व्हर्जनमध्ये आवाज दिला आहे…. श्रद्धाने ज्या कॅरेक्टरला आवाज दिला आहे त्याचं नाव आहे ‘जूडी हॉप्स’ आणि हे पात्र जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 26/11 Bollywood Entertainment News Laxman Utekar mumbai rahul mody shraddha kapoor shraddha kapoor affair stree 3 terror attack vijay salaskar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.