Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!
अभिनेता अजय देवगण याच्या १३ वर्षांपूर्वी आलेल्या सन ऑफ सरदार चित्रपटाचा आता सीक्वेल लवकरच येणार आहे… ‘मरयदा रमन्ना’ या तेलुगु चित्रपटाचा सन ऑफ सरदार हा रिमेक असून ‘सन ऑफ सरदार २’ ची रिलीज डेट जाहिर झाली आहे. इतचंच नाही तर अजय देवगण लवकरच शैतान २ चित्रपटातूनही प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात घेऊन जाणार आहे…(Bollywood News)

‘सन ऑफ सरदार २’ मध्ये पुन्हा एकदा अजयचा पंजाबी लूक पाहायला मिळत आहे. ‘सन ऑफ सरदार २ : द रिटर्न ऑफ द सरदार’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा विजय अरोरा यांनी सांभाळली असून अजयच्याच प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सोनाक्षी सिन्हा होती मात्र आता दुसऱ्या भागात तिचा पत्ता कट झाला आहे. आता ‘सन ऑफ सरदार २’ मध्ये सोनाक्षीला मृणाल ठाकूर हिने रिप्लेस केलं आहे…
================================
=================================
दरम्यान, अजय देवगणच्या फॅन्सना २५ जूलै २०२५ रोजी सन ऑफ सरदार २ पाहता येणार आहे… चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवली होती… चित्रपटाने देशात १०५.०३ कोटी तर जगभरात १६१.४८ कोटींची कमाई केली होती… तर अजयचा दे दे प्यार दे २ देखील लवकरच ऑन फ्लॉर येणार आहे…(Ajay Devgan movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi