अग्निपथाचा पांथस्थ….. हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan)

हरिवंशराय बच्चन (Harivansh Rai Bachchan) यांना हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध कवी म्हणून ओळखले जाते. हिंदी साहित्यामध्ये त्यांनी अनमोल योगदान दिले आहे.