Tejashree Pradhan

Tejashree Pradhan तेजश्री प्रधानने सोडली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका

मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). ब्युटी विथ ब्रेन असलेल्या तेजश्रीला कमालीचा फॅनबेस आहे.