Sagarika Ghatge राजघराण्यात जन्म, राष्ट्रीय हॉकीपटू, क्रिकेटरशी लग्न असा आहे सागरिका घाटगेचा प्रवास
हिंदीसोबतच मराठी आणि मराठीसोबतच हिंदी मनोरंजनविश्वात आपली ओळख बनवणारे अनेक कलाकार आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सागरिका घाटगे (Sagarika Ghatge).
Trending