Chhaava : ‘छत्रपती संभाजी महाराज एक गारूड’ आयपीएस विश्वास नांगरे पाटील यांनी केले ‘छावा’चे कौतुक
छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमावर आधारित असलेल्या छावा (Chhaava) सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घातली आहे. लक्ष्मण उतेकर