Aadishakti Sun Marathi Serial

सन मराठीवरील आदिशक्ती मालिकेतील अदितीची ‘ही’ गोष्ट ऐकल्यावर तुम्ही ही कराल चिमुकलीचं कौतुक

मालिकेतील मध्यवर्ती भूमिका म्हणजेच छोटीशी शक्ती म्हणजेच 'आदिती' सुद्धा मागे नाही. हुशार, समंजस, धाडसी, गोंडस आदिती प्रेक्षकांना खिळवून ठेवते.