All Is Well Marathi Movie Trailer: तीन मित्रांची धमाल गोष्ट सांगणारा ‘ऑल इज वेल’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !
३ मित्रांची केमिस्ट्री, गंमतीदार किस्से , मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यात कलाकारांनी साकारलेली पात्रं हसवण्याचा प्रयत्न करतायत.
Trending
३ मित्रांची केमिस्ट्री, गंमतीदार किस्से , मजेशीर प्रसंग पाहायला मिळतात. त्यात कलाकारांनी साकारलेली पात्रं हसवण्याचा प्रयत्न करतायत.
‘सुंदर मी होणार’मध्ये जोशी एक फॅमिली डॉक्टर साकारत आहेत, जो एका संस्थानिक घराण्याच्या मुलांना लहानपणापासून वाढवतो.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावून जाईल.