Amitabh Bachchan Shocking Tweet

‘आता जाण्याची वेळ आली आहे’ मध्यरात्री Amitabh Bachchan यांनी लिहिलेल्या पोस्टमुळे चाहते चिंतेत…

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नुकतेच ८२ वर्षांचे झाले असून या वयातही ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात.