Saare Jahan Se Accha Series Premier

‘Saare Jahan Se Accha Premier: OTT वर कधी प्रदर्शित होणार अभिनेता प्रतिक गांधीची  ‘सारे जहाँ से अच्छा’ सीरीज?

वेबसीरिजमध्ये ते एका गुप्तहेराच्या भूमिकेतून देशाच्या सुरक्षेसाठी दुश्मन देशाच्या भूमीवर जाऊन त्यांचा अणुकार्यक्रम रोखण्यात सहभागी आहेत.