‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात
पुष्कर जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ १८ ऑक्टोबरला येणार भेटीला
'धर्मा-दि एआय स्टोरी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून १८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.