Shiva Marathi Serial

‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

प्रेक्षकांमध्ये काहीसा गोंधळ असतानाच, समीर पाटील यांचा हिंदी मालिकेत प्रवेश झाल्याची माहिती ही समोर आली आहे.