Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,
‘गुलाबी’ शहरात सुरु होणार नव्या मैत्रीचा प्रवास; ‘गुलाबी’चा धमाल टिझर प्रदर्शित
'गुलाबी' चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरमध्ये जयपूरच्या गुलाबी नगरीत तिघींच्या नवीन प्रवासाची कहाणी पाहायला मिळत आहे.