Dnyanada Ramtirthkar

साखरपुडयाच्या दुसऱ्याच दिवशी Dnyanada Ramtirthkar ने फोटो पोस्ट करत शेअर केली गुड न्यूज !

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही हर्षद आत्माराम या सिनेमॅटोग्राफरसोबत लग्न करणार आहे. दोघे फार जुने मित्र असून, त्यांच्या मैत्रीला प्रेमात रूपांतर