स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एक्झिट; भावनिक पोस्ट करत दिली माहिती
कुंजिकाने तिच्या अभिनय करिअरला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. ती सध्या 'शुभविवाह' या मालिकेत भूमिका साकारत आहे.
Trending
कुंजिकाने तिच्या अभिनय करिअरला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. ती सध्या 'शुभविवाह' या मालिकेत भूमिका साकारत आहे.
कुंजिकाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या खास सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत