Lakshmichya Pavalani Serial

‘Lakshmichya Pavalani’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, या प्रसिद्ध अभिनेत्रीची होणार एण्ट्री!

प्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार आहेत, आणि चार वर्षांनी ती टीव्ही विश्वात दमदार पुनरागमन करत आहे.