Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे
लावण्यवती मदनमंजिरी मनमोहक अदांनी घायाळ करायला सज्ज; फुलवंती सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे.