Danka Harinamacha Movie Trailer

‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

‘डंका…हरी नामाचा’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास व आस याची अनुभूती घेता येणार आहे. हा चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय.

Rasika Sunil Kissing Scene

‘फकाट’ सिनेमाच्या शूट दरम्यान सुयोग गोऱ्हे ने रसिका सुनील ला केले किस आणि… 

'फकाट'च्या चित्रीकरणादरम्यान सुयोगला रसिकाला किस करायचे होते. मात्र असा सिन करण्याकरता तो खूप अनकम्फर्टटेबल झाला होता.