Shivali Parab Boyfriend Rumours

Actress Shivali Parab रिलेशनशीपमध्ये; ‘या’ स्टार सोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण !

शिवाली एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. “शिवाली परब रिलेशनशिपमध्ये आहे का?” हा प्रश्न नेटकऱ्यांच्या मनात निर्माण झालाय.