प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्याचं Colors Marathi वाहिनीवर दमदार कमबॅक
‘या’ मालिकेतील कलाकारांनी एका सीनसाठी केले तब्बल २४ तास नॉनस्टॉप शूटिंग !
कथानकानुसार, तेजाचा एक प्लॅन फसतो आणि तो चुकून वैदहीचं अपहरण करतो. या घटनेमुळे वैदहीच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळतं.