‘प्रिया तेंडुलकर’ – भारतातील पहिली टीव्ही स्टार

दूरदर्शनवरील ‘रजनी’ मालिका १९००च्या काळात खूप गाजली होती. आजही प्रेक्षक त्यांना 'रजनी' नावाने ओळखतात.

बातम्यांच्या ग्लॅमरसाठी ‘कुछ भी’

रियाच्या भोवतालचा मिडीयाचा गराडा आणि सरकार, प्रशासन, मिडीया यांच्याकडूनच सोशल डिस्टन्सचे वाजलेले तीन तेरा बघून पोट ढवळून निघतंय.