Actor Akash Thosar

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला आकाश ठोसर ग्रामीण भागातील प्रचारासाठी उतरल्याने रॅलीला विशेष आकर्षण मिळालं.