Akshay Kumar च्या आगामी ‘सरफिरा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर झाले रिलीज; अभिनेत्याच्या लुकचं होतय कौतुक
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो खिलाडी कुमार पुन्हा एकदा आपल्या 'सरफिरा' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांना प्रेरणा देण्यासाठी सज्ज झाला आहे.
Trending