Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून
खिशात १ रुपया घेऊन उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वीर म्हात्रेची गोष्ट घेऊन येणाऱ्या अक्षय कुमारच्या ‘सरफिरा’ चा ट्रेलर प्रदर्शित
आता अक्षय कुमार आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर घेऊन आला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित 'सरफिरा' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.