Bigg Boss 19

Bigg Boss 19: अमाल मलिकला सारख कन्फेशन रूममध्ये का बोलावले जाते? घरातून बाहेर पडताच कुनिकाने दिलं खरं उत्तर

एक मोठी चर्चा म्हणजे अमाल मलिकला कन्फेशन रूममध्ये वारंवार बोलावलं जात असल्याचं आणि त्याला फेवर दिलं जात असल्याचं.