sanjeev kumar and jaya bachchan

R.D.Burman : ‘मेरी भीगी भीगी सी पलको पे रह गई…’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा

सिनेमातील गाणं कुणी गावं याचा निर्णय हा सामूहिक असतो. चित्रपटाचा नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वजण मिळून हा निर्णय घेत असतात.